Maliaka Arora: बॉलीवूडच्या मुन्नीचा बोल्ड अंदाज; नव्या फोटोशूटमध्ये दिसतेय खास!

मलायका अरोराने तिच्या करिअरची सुरुवात मॉडेल म्हणून केली आणि त्यानंतर म्युझिक व्हिडिओ आणि आयटम सॉन्गमध्ये तिने आपले स्थान निर्माण केले.

मलायका अरोरा

1/9
मलायका अरोराचे वैयक्तिक आयुष्य नेहमीच चर्चेत असते.
2/9
अरबाज खानपासून घटस्फोट घेतल्यानंतर तिचे नाव अर्जुन कपूरसोबत जोडले गेले, मात्र काही काळापासून त्यांच्या ब्रेकअपच्या बातम्याही समोर आल्या आहेत.
3/9
मलायका अरोराने तिच्या करिअरची सुरुवात मॉडेल म्हणून केली आणि त्यानंतर म्युझिक व्हिडिओ आणि आयटम सॉन्गमध्ये तिने आपले स्थान निर्माण केले.
4/9
'छैय्या छैय्या' गाण्याने तिला जबरदस्त ओळख मिळाली आणि त्यानंतर 'मुन्नी बदनाम' सारखी गाणी त्याच्या आयकॉनिक यादीत समाविष्ट झाली.
5/9
चित्रपटांमध्ये अभिनय करण्यापेक्षा तिने नृत्य आणि रिॲलिटी शोमध्ये आपला ठसा उमटवला.
6/9
मालयकाने सोशल मीडियावर पुन्हा एक नवा लूक शेअर केलाय.
7/9
ज्यात ती लाल को ओर्ड सेटमध्ये दिसत आहे.
8/9
लांब वेणी घालून तिने हा लूक फ्लॉन्ट केलाय.
9/9
बोल्ड मेकअप आणि ग्लॅम लूकमध्ये मलायका खूपच सुंदर दिसत आहे.
Sponsored Links by Taboola