Kriti Sanon: बॉलिवूड अभिनेत्री कृती सेननचा ग्लॅम लूक; पाहा लेटेस्ट फोटो!
मनोरंजन विश्वाशी संबंधित नसतानाही क्रिती सेनॉन आज बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक बनली आहे.
कृती सेनन
1/10
बॉलिवूड अभिनेत्री कृती सेनन (Kriti Sanon) नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते.
2/10
या वर्षाच्या सुरुवातीपासून कृती आपल्या चित्रपटांमुळे चांगलीच चर्चेत आहे.
3/10
क्रितीने आतापर्यंत अनेक बॉलीवूड चित्रपटांमध्ये दर्जेदार भूमिका केल्या आहेत.
4/10
पण सध्या ही अभिनेत्री तिच्या एका फोटोशूटमुळे चांगलीच चर्चेत आली आहे.
5/10
क्रितीने हे फोटोशूट बाथरूममध्ये केलेला दिसत आहे.
6/10
यात तिने लॉन्ग काळ्या रंगाचा गाऊन परिधान केला आहे.
7/10
करिअरच्या सुरुवातीला क्रितीने दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये काम केले होते. त्यानंतर ती बॉलिवूडमध्ये काम करण्यास आली.
8/10
अभिनेत्री क्रिती सेनॉनचा जन्म नवी दिल्ली येथे झाला. तिचे वडील राहुल सेनॉन हे सीए आहेत.
9/10
क्रिती सेनॉन एक प्रशिक्षित कथ्थक नृत्यांगना देखील आहे. केवळ नृत्यचे नाही तर, क्रिती राज्यस्तरीय बॉक्सर देखील आहे. पण, नंतर तिने अचानक फिल्मी दुनियेत एन्ट्री करण्याचा निर्णय घेतला.
10/10
क्रिती सेनॉनने तिच्या करिअरची सुरुवात साऊथ सुपरस्टार महेश बाबूसोबत केली होती.
Published at : 29 Nov 2024 04:33 PM (IST)