PHOTO: बॉलिवूड अभिनेत्री कियारा अडवाणीचा हॉट लूक; चाहते घायाळ!
(photo:kiaraaliaadvani/ig)
1/6
बॉलिवूड अभिनेत्री कियारा अडवाणीचे नाव इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्रींच्या यादीत समाविष्ट आहे. कियारा तिच्या ग्लॅमरस अवतारामुळे नेहमीच चर्चेत असते.(photo:kiaraaliaadvani/ig)
2/6
अभिनेत्रीने तिच्या ग्लॅमरस डायरीमधून तिच्या चाहत्यांसोबत तिचा नवीन लूक शेअर केला आहे.(photo:kiaraaliaadvani/ig)
3/6
यात कियाराने पांढऱ्या रंगाचा ऑफ शोल्डर ड्रेस परिधान केलेला दिसत आहे.(photo:kiaraaliaadvani/ig)
4/6
सध्या कियारा तिचा नवीन चित्रपट 'जुग जुग जियो' च्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे; याच प्रेमोशन दरम्यान तिने हा लूक केला होता.
5/6
या स्मोकिंग हॉट ड्रेसमध्ये कियारा इतकी हॉट दिसत आहे की तुम्ही तिच्यापासून नजर हटवू शकणार नाही.(फोटो: kiaraaliaadvani/ig )
6/6
कियारा अडवाणीकडे सध्या अनेक चित्रपट आहेत- विकी कौशल आणि भूमी पेडणेकरसोबत गोविंदा नाम मेरा, वरुण धवनसोबत जुग जुग जीयो आणि राम चरणसोबत आरसी १५. (photo:kiaraaliaadvani/ig)
Published at : 22 Jun 2022 04:21 PM (IST)