कतरिना कैफने शेअर केला निळ्या बिकिनीमधला लूक; पाहा फोटो!
(photo:katrinakaif/ig)
1/6
कतरिना कैफला तिच्या चाहत्यांचे लक्ष कसे आकर्षित करायचे हे माहित आहे. अभिनेत्रीने तिच्या बीच व्हेकेशनमधील काही थ्रोबॅक फोटो शेअर केले आहे.(photo:katrinakaif/ig)
2/6
या फोटोमध्ये अभिनेत्री निळ्या रंगाच्या बिकिनीमध्ये दिसत आहे.(photo:katrinakaif/ig)
3/6
दोन आठवड्यांपूर्वी, कतरिनाने इंस्टाग्रामवर काळ्या स्विमसूटमध्ये स्वतःचे फोटो शेअर केले होते.(photo:katrinakaif/ig)
4/6
वर्क फ्रंटवर, कतरिना कैफ टायगर 3 मध्ये सलमान खान आणि इमरान हाश्मीसोबत दिसणार आहे.(photo:katrinakaif/ig)
5/6
कतरिना शेवटची अक्षय कुमारसोबत सूर्यवंशीमध्ये दिसली होती(photo:katrinakaif/ig)
6/6
कतरिनाचे हे फोटो सध्या व्हायरल होत आहेत; फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पडत आहे.(photo:katrinakaif/ig)
Published at : 28 Apr 2022 01:23 PM (IST)