PHOTO: वयाच्या 41व्या वर्षी करीना कपूर खान दिसते झकास; पाहा नवं फोटोशूट!
करीना कपूर खान नेहमीच तिच्या चित्रपटांमुळे चर्चेत असते. मात्र, यावेळी तिने तिच्या सिझलिंग आणि बोल्ड फोटोशूटने चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.
(फोटो सौजन्य : kareenakapoorkhan/इंस्टाग्राम)
1/6
बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर खान अनेकदा तिच्या चित्रपटांमुळे तर कधी तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असते. (फोटो सौजन्य : kareenakapoorkhan/इंस्टाग्राम)
2/6
अभिनेत्री बऱ्याच काळापासून पडद्यापासून दूर आहे, परंतु असे असूनही, ती नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. (फोटो सौजन्य : kareenakapoorkhan/इंस्टाग्राम)
3/6
करीना तिच्या चाहत्यांशी कनेक्ट राहण्यासाठी सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. तिचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करायला ती विसरत नाही. आता पुन्हा करीनाने तिचे नवीन फोटोशूट चाहत्यांसोबत शेअर केले आहे.(फोटो सौजन्य : kareenakapoorkhan/इंस्टाग्राम)
4/6
फोटोंमध्ये ती काळ्या रंगाचा कोट-पँट घातलेला दिसत आहे. यासोबत करिनाने पारदर्शक ब्रॅलेट पेअर केली आहे.(फोटो सौजन्य : kareenakapoorkhan/इंस्टाग्राम)
5/6
बोल्डनेसची मर्यादा तोडत करिनाने कोटची सर्व बटणे उघडली आहेत. लूक पूर्ण करण्यासाठी, अभिनेत्रीने हलका मेकअप केला आहे आणि तिचे केस मोकळे सोडले आहेत.(फोटो सौजन्य : kareenakapoorkhan/इंस्टाग्राम)
6/6
करिनाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, ती तिच्या आगामी 'लाल सिंह चड्ढा' या चित्रपटाबाबत बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आहे. या चित्रपटात ती सुपरस्टार आमिर खानसोबत मुख्य अभिनेत्रीच्या भूमिकेत दिसणार आहे.(फोटो सौजन्य : kareenakapoorkhan/इंस्टाग्राम)
Published at : 28 Jul 2022 12:16 PM (IST)