Janhvi Kapoor : जान्हवी कपूरचा नवा बोल्ड अंदाज पाहिलात का?

जान्हवी कपूर

1/10
बॉलीवुड अभिनेत्री जान्हवी कपूरनं नुकतच नवं फोटोशूट केलं आहे. (P.C.Janhvi kapoor Instagram)
2/10
या फोटोंमध्ये ती एका झगमगत्या वनपीसमध्ये अगदी बोल्ड लूकमध्ये दिसत आहे. (P.C.Janhvi kapoor Instagram)
3/10
हे सर्व फोटो जान्हवीने तिच्या इन्स्टाग्रामवर तिने पोस्ट केले आहेत. (P.C.Janhvi kapoor Instagram)
4/10
जान्हवीच्या या फोटोंवर तिच्या चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. (P.C.Janhvi kapoor Instagram)
5/10
जान्वही कपूरने याच ड्रेसमधील मेकअप करतानाचे फोटोही इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. (P.C.Janhvi kapoor Instagram)
6/10
जान्हवीने रुही या चित्रपटात शेवटचं काम केलं असून तिचे चाहते तिच्या आगामी चित्रपटाची वाट पाहत आहेत. (P.C.Janhvi kapoor Instagram)
7/10
सध्या ती सोशल मीडियावर बरीच अॅक्टिव्ह असून अनेक पोस्ट शेअर करत असते. (P.C.Janhvi kapoor Instagram)
8/10
जान्हवी भारतीय, वेस्टर्न अशा सर्वप्रकारच्या लूकमध्ये फोटो पोस्ट करत असते. (P.C.Janhvi kapoor Instagram)
9/10
जान्हवी कायम तिच्या फिटनेसवर देखील विशेष लक्ष देत असते. (P.C.Janhvi kapoor Instagram)
10/10
सद्यस्थितीला इन्स्टाग्रामवर जान्हवीचे 16.7 मिलीयन इतके फॉलोवर्स आहेत. (P.C.Janhvi kapoor Instagram)
Sponsored Links by Taboola