ABP  WhatsApp
✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • निवडणूक
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

Follow us :

  • मुख्यपृष्ठ
  • फोटो गॅलरी
  • करमणूक
  • PHOTO: जान्हवी कपूरचा देसी लूक; साडीत दिसतेय खासमखास!

PHOTO: जान्हवी कपूरचा देसी लूक; साडीत दिसतेय खासमखास!

abp majha web team Updated at: 31 Jul 2022 11:06 AM (IST)
1

अभिनेत्री जान्हवी कपूरच्या अभिनयाने सर्वांची मने जिंकली आहेत.(फोटो सौजन्य : janhvikapoor/इंस्टाग्राम)

Download ABP Live App and Watch All Latest Videos

View In App
2

अनेकदा इन्स्टाग्रामवरही अभिनेत्रीचा सिझलिंग आणि फ्रेश लूक पाहायला मिळतो. आता पुन्हा एकदा जान्हवीच्या नव्या लूकने चाहत्यांच्या हृदयाचे ठोके वाढवले ​​आहेत.(फोटो सौजन्य : janhvikapoor/इंस्टाग्राम)

3

जान्हवीकडे सध्या अनेक चित्रपट रांगेत आहेत. तिला पडद्यावर पाहण्यासाठी चाहते नेहमीच उत्सुक असतात. यामुळेच अभिनेत्रीला एकापाठोपाठ एक अनेक चित्रपटांच्या ऑफर्स येत असतात. (फोटो सौजन्य : janhvikapoor/इंस्टाग्राम)

4

चित्रपटांव्यतिरिक्त, जान्हवी इंस्टाग्रामच्या माध्यमातूनही तिच्या चाहत्यांशी कनेक्ट राहण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करते. त्यामुळे त्यांच्या फॉलोअर्सची यादीही मोठी होत आहे.(फोटो सौजन्य : janhvikapoor/इंस्टाग्राम)

5

यावेळी जान्हवीने देसी लूकमध्ये फोटोशूट केले आहे. येथे ती नेट एम्ब्रॉयडरी असलेली साडी नेसलेली दिसत आहे. यासाठी तिने कानात डायमंडचे झुमके घातले आहेत आणि हलका मेकअप केला आहे.(फोटो सौजन्य : janhvikapoor/इंस्टाग्राम)

6

या लूकमध्ये अभिनेत्रीने अनेक पोज दिल्या आहेत, मात्र तिने येथे ब्लॅक अँड व्हाइट फोटो शेअर केले आहेत.(फोटो सौजन्य : janhvikapoor/इंस्टाग्राम)

7

जान्हवीच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर तिचा 'गुड लक जेरी' या शुक्रवारी रिलीज झाला आहे, ज्याला खूप पसंत केले जात आहे.(फोटो सौजन्य : janhvikapoor/इंस्टाग्राम)

8

लवकरच ती 'मिली', 'मिस्टर अँड मिसेस माही' आणि 'बावल' यांसारख्या चित्रपटांमध्येही दिसणार आहे.(फोटो सौजन्य : janhvikapoor/इंस्टाग्राम)

NEXT PREV

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.