Jacqueline Fernandez ची भन्नाट Indian Style, जॅकलिनच्या अदा पाहून चाहते घायाळ!

Feature_Photo_1

1/6
पीच कलरच्या लाइट वेट लहंग्यामध्ये जॅकलिननं मॅचिंग ब्लाउज आणि दुपट्ट्यासोबत स्टाईल केली आहे.
2/6
एका अवॉर्ड शोमध्ये जॅकलीननं ब्लॅक आणि गोल्डन कॉम्बिनेशनची साडी घातली होती.
3/6
लाल रंग मुलींचा आवडता रंग. जॅकलीननं देखील लाल रंगाच्या या ड्रेसमध्ये चाहत्यांची मनं जिंकली आहेत.
4/6
जॅकलीनचं हे रुप पाहून आपणही तिचे चाहते व्हाल.
5/6
ब्लॅक फ्लोरल प्रिंट ब्लॅक ड्रेसमध्ये जॅकलीन फर्नांडीस खूपच सुंदर दिसत आहे. .
6/6
फ्लोरल प्रिंट्स आउटफिट्स जॅकलीनचा आवडता प्रकार असावा. पिवळ्या रंगाच्या फ्लोरल लहंग्यात ती खूपच भारी दिसतेय.
Sponsored Links by Taboola