PHOTO: हुमा कुरेशीचा स्टायलिश अंदाज; बॉसी लूकमध्ये दिसतेय खास!
बॉलिवूड अभिनेत्री हुमा कुरेशी तिच्या अभिनयासाठी इंडस्ट्रीत खूप लोकप्रिय आहे. (फोटो सौजन्य :iamhumaq/इंस्टाग्राम)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appहुमा कुरेशी तिच्या वेगवेगळ्या पात्रांनी प्रेक्षकांमध्ये चांगलीच चर्चा निर्माण करत आहे.
अभिनेत्री हुमा कुरेशी कोणत्याही चित्रपटाचा भाग बनली तरी स्वतःला त्यात पूर्णपणे सामावून घेते.अभिनेत्रीला सतत प्रोजेक्ट्सच्या ऑफर्स येत असतात. (फोटो सौजन्य :iamhumaq/इंस्टाग्राम)
तिच्या चित्रपटांव्यतिरिक्त हुमा तिच्या लूकमुळे देखील चर्चेत असते. (फोटो सौजन्य :iamhumaq/इंस्टाग्राम)
आता पुन्हा एकदा अभिनेत्रीचा अतिशय सिझलिंग लूक समोर आला आहे. (फोटो सौजन्य :iamhumaq/इंस्टाग्राम)
हुमा सोशल मीडियाच्या माध्यमातूनही तिच्या चाहत्यांशी जोडलेली आहे. तिचा कोणताही फोटो किंवा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होतो. (फोटो सौजन्य :iamhumaq/इंस्टाग्राम)
या फोटोंमध्ये हुमा बॉसी लूकमध्ये आकर्षक दिसत आहे. (फोटो सौजन्य :iamhumaq/इंस्टाग्राम)
हुमा एकामागून एक अनेक प्रोजेक्ट्समध्ये दिसत आहे. (फोटो सौजन्य :iamhumaq/इंस्टाग्राम)
नुकताच तिचा 'मोनिका, ओ माय डार्लिंग' हा चित्रपट प्रदर्शित झाला असून त्यालाही खूप पसंती दिली जात आहे.
सध्या ती तिच्या आगामी 'तरला' या चित्रपटामुळे चर्चेत आहे. यानंतर तो 'पूजा मेरी जान' या शीर्षकाने बनत असलेल्या चित्रपटातही दिसणार आहे. (फोटो सौजन्य :iamhumaq/इंस्टाग्राम)