PHOTO : हुमा कुरेशीचा ग्लॅमरस अवतार, कसली भन्नाट दिसतेय...
बॉलीवूड अभिनेत्री हुमा कुरेशीने तिच्या आतापर्यंतच्या कारकिर्दीत अनेक वेगवेगळ्या व्यक्तिरेखा पडद्यावर साकारल्या आहेत. (फोटो सौजन्य :iamhumaq/इंस्टाग्राम)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकोणत्याही भूमिकेत ती स्वत:ला चांगल्या प्रकारे सामावून घेऊ शकते हे तिने फार कमी वेळात इंडस्ट्रीला दाखवून दिले आहे. मात्र, आजकाल तिच्या चित्रपटांव्यतिरिक्त ती तिच्या लूकमुळे देखील चर्चेत येऊ लागली आहे. (फोटो सौजन्य :iamhumaq/इंस्टाग्राम)
जवळजवळ दररोज चाहत्यांना तिचा नवीन आणि सिझलिंग लूक पहायला मिळतो. आता तिने पुन्हा एकदा तिचा नवा अवतार चाहत्यांसोबत शेअर केला आहे. या लूकमध्ये हुमा खूपच बोल्ड दिसत आहे.(फोटो सौजन्य :iamhumaq/इंस्टाग्राम)
इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या फोटोंमध्ये हुमा कुरेशीने पिंक रंगाची पॅन्ट आणि ब्रालेट घातलेला दिसत आहे.त्यासोबत तिने पिंक जॅकेट पेअर केलं आहे.(फोटो सौजन्य :iamhumaq/इंस्टाग्राम)
लूक पूर्ण करण्यासाठी हुमाने हलका मेकअप केला आहे आणि केस बांधले आहेत. मॅचिंग लिपस्टिक तिच्या लुकमध्ये भर घालत आहेत. (फोटो सौजन्य :iamhumaq/इंस्टाग्राम)
हुमा कुरेशीच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर ती नेटफ्लिक्सच्या 'मोनिका, ओ माय डार्लिंग' या आगामी चित्रपटात दिसणार आहे. यानंतर ती 'डबल एक्सएल' या चित्रपटातही दिसणार आहे.(फोटो सौजन्य :iamhumaq/इंस्टाग्राम)