PHOTO: अभिनेत्री हुमा कुरेशीचा देसी अंदाज; चाहते म्हणाले वाह!
बॉलिवूड अभिनेत्री हुमा कुरेशीने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या हृदयात स्वत:ची खास जागा निर्माण केली होती
(फोटो सौजन्य :iamhumaq/इंस्टाग्राम)
1/10
अभिनेत्री हुमा कुरेशी जेव्हा जेव्हा पडद्यावर येते तेव्हा लोक तिला पाहत राहतात. (फोटो सौजन्य :iamhumaq/इंस्टाग्राम)
2/10
केवळ तिच्या अभिनयाच्या जोरावर तिने जगभरातून वाहवा मिळवली आहे.(फोटो सौजन्य :iamhumaq/इंस्टाग्राम)
3/10
हुमाने नेहमीच सिद्ध केले आहे की ती कोणत्याही प्रकारची भूमिका अतिशय सुंदरपणे साकारू शकते. (फोटो सौजन्य :iamhumaq/इंस्टाग्राम)
4/10
हुमा तिच्या भूमिकांबाबत नेहमीच खूप बोल्ड राहिली आहे. (फोटो सौजन्य :iamhumaq/इंस्टाग्राम)
5/10
हुमाला एकापाठोपाठ एक नवीन प्रोजेक्ट ऑफर केले जात असताना, ती सोशल मीडियाच्या माध्यमातूनही तिच्या चाहत्यांशी कनेक्टेड राहते.(फोटो सौजन्य :iamhumaq/इंस्टाग्राम)
6/10
आता पुन्हा हुमाने तिच्या इंस्टाग्राम पेजवर तिच्या लेटेस्ट लूकचे काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये हुमा खूपच वेगळी दिसत आहे. (फोटो सौजन्य :iamhumaq/इंस्टाग्राम)
7/10
या फोटोंमध्ये अभिनेत्री पिवळ्या रंगाच्या लेहेंगामध्ये दिसत आहे.(फोटो सौजन्य :iamhumaq/इंस्टाग्राम)
8/10
यासोबत तिने कानात गोल्डन कानातले घातले आहेत आणि केस मोकळे सोडले आहेत.(फोटो सौजन्य :iamhumaq/इंस्टाग्राम)
9/10
हुमाच्या वर्कफ्रंटकडे पाहता सध्या तिच्याकडे अनेक चित्रपट रांगेत आहेत. (फोटो सौजन्य :iamhumaq/इंस्टाग्राम)
10/10
लवकरच ती 'मोनिका, ओ माय डार्लिंग', 'डबल एक्सएल', 'तरला' आणि 'पूजा मेरी जान' या चित्रपटांमध्ये दिसणार आहे. हुमाचा नवा आणि वेगळा अवतार प्रत्येक चित्रपटात पाहायला मिळणार आहे.(फोटो सौजन्य :iamhumaq/इंस्टाग्राम)
Published at : 07 Oct 2022 02:01 PM (IST)