PHOTO : बोल्ड अँड हॉट! ईशा गुप्ताच्या फोटोंनी लावली सोशल मीडियावर आग!

आपल्या बोल्डनेसमुळे नेहमीच चर्चेत असणारी अभिनेत्री ईशा गुप्ता आपल्या बोल्डनेसने सोशल मीडियावर आग लावत असते.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
ईशा गुप्ताला आजघडीला कोणत्याही वेगळ्या ओळखीची गरज नाही. ईशाला सर्वजण ओळखतात. तिच्या चित्रपटांसोबतच ईशा तिच्या बोल्ड लूकमुळे नेहमीच चर्चेत असते.

ईशा नेहमीच तिचे बोल्ड फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असते. अनेकदा तिचे फोटो पाहून चाहतेही आश्चर्यचकित होतात.
अभिनेत्रीने नुकतेच तिचे काही फोटो शेअर केले आहेत, ज्यांनी सोशल मीडियावर आग लावली आहे.
ईशा गुप्ता तिची परफेक्ट फिगर आणि बोल्डनेस दाखवण्यात कधीच मागे हटत नाही. ती तिच्या बोल्ड अवताराने चाहत्यांना सरप्राईज देत असते.
ईशा गुप्ता सध्या अमेरिकेत राहत आहे. मात्र, ती नेहमीच तिच्या चाहत्यांसाठी फोटो शेअर करत असते. (PHOTO : @ egupta/IG)