PHOTO: बॉलिवूड अभिनेत्री दिव्या खोसला कुमारचा क्युट अवतार; चाहते घायाळ!
बॉलिवूडची सुंदर अभिनेत्री दिव्या खोसला कुमार आपल्या स्टाईलने लोकांना घायाळ करते. (फोटो सौजन्य :divyakhoslakumar/इंस्टाग्राम)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppT-Series म्युझिक कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक भूषण कुमार यांची ती पत्नी आहे. (फोटो सौजन्य :divyakhoslakumar/इंस्टाग्राम)
दिव्या खोसला कुमार ही टी-सीरीज कंपनीची मालक आणि बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री आहे. (फोटो सौजन्य :divyakhoslakumar/इंस्टाग्राम)
दिव्या खोसला कुमारचे सौंदर्य, शैली आणि तिच्या क्यूटनेसचे लाखो लोक कौतुक करतात. (फोटो सौजन्य :divyakhoslakumar/इंस्टाग्राम)
दिव्या खोसला कुमारने तिचे काही लेटेस्ट फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत, ज्यामध्ये तिची अतिशय सुंदर स्टाईल पाहायला मिळत आहे. (फोटो सौजन्य :divyakhoslakumar/इंस्टाग्राम)
या फोटोंमध्ये दिव्या खोसला कुमार टी शर्ट आणि शॉर्ट्समध्ये पोज देताना दिसत आहे. (फोटो सौजन्य :divyakhoslakumar/इंस्टाग्राम)
खुल्या केसांमध्ये फिकट गुलाबी लिपस्टिकमध्ये अभिनेत्री खूपच सुंदर दिसत आहे. (फोटो सौजन्य :divyakhoslakumar/इंस्टाग्राम)
दिव्या खोसला सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे आणि दररोज तिचे नवीन फोटो व्हिडिओ शेअर करत असते. (फोटो सौजन्य :divyakhoslakumar/इंस्टाग्राम)
दिव्या खोसलाने निवडक बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम केले आहे. अभिनयासोबतच तिने दिग्दर्शन आणि निर्मिती क्षेत्रातही हात आजमावला आहे. (फोटो सौजन्य :divyakhoslakumar/इंस्टाग्राम)
'अब तुम्हारे हवाले वतन साथियों' मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी दिव्या शेवटची 'सत्यमेव जयते 2' चित्रपटात दिसली होती. (फोटो सौजन्य :divyakhoslakumar/इंस्टाग्राम)