PHOTO: सौंदर्य जोमदार... अभिनय दमदार, प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणाऱ्या दीपिकाचा स्टायलिश लूक
Deepika Padukone : दीपिका पादुकोण सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे. आपल्या अभिनयाने तिने सर्वांचंच लक्ष वेधून घेतलं आहे.
Deepika Padukone
1/10
दीपिका पादुकोण नेहमीच आपल्या सौंदर्याने आणि दमदार अभिनयाने सर्वांचं मन जिंकत असते.
2/10
दीपिकाचा 'पठाण' सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला असून या सिनेमातील दीपिकाच्या अभिनयाचं कौतुक होत आहे.
3/10
'गेहेराईया'च्या अपयशानंतर दीपिकाने 'पठाण'चा बॉंब फोडून सर्वांनाच थक्क केलं आहे.
4/10
'पठाण' सिनेमातील दीपिकाच्या बिकिनीच्या रंगामुळे तिला प्रचंड ट्रोल करण्यात आलं होतं.
5/10
दीपिका लवकरच बाहुबली फेम प्रभास आणि बॉलिवूड सुपरस्टार अमिताभ बच्चन यांच्यासोबत 'K'या सिनेमात दिसणार आहे.
6/10
दीपिकाने काही दिवसांपूर्वी '82°E' या स्किनकेअर कंपनीची स्थापना केली आहे
7/10
दीपिका पादुकोण भारतीय सिनेसृष्टीतील सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री आहे.
8/10
दीपिकाचे इंस्टाग्रामवर 71.5 मिलियनपेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत.
9/10
दीपिकाची फॅशन, स्टाईल अनेक तरुणी फॉलो करतात.
10/10
आत्मविश्वास कसा वाढवावा याचे धडे दीपिका चाहत्यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून देत असते.
Published at : 30 Jan 2023 06:27 PM (IST)