PHOTO: बॉलिवूड अभिनेत्री भूमी पेडणेकरच्या क्लासी अदा; चाहते झाले फिदा!

बॉलिवूड अभिनेत्री भूमी पेडणेकरने तिच्या उत्कृष्ट अभिनयाच्या जोरावर इंडस्ट्रीत स्वतःला सिद्ध केले आहे. तिने तिच्या आतापर्यंतच्या कारकिर्दीत हे सिद्ध केले आहे की ती कोणतीही व्यक्तिरेखा उत्तम प्रकारे साकारू शकते.(फोटो सौजन्य :bhumipednekar/इंस्टाग्राम)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
मात्र, आजकाल चित्रपटांव्यतिरिक्त भूमी तिच्या बोल्ड लूकने सर्वांचेच होश उडवत आहे. भूमीचे चाहते तिची एक झलक पाहण्यासाठी आतुर झाले आहेत.(फोटो सौजन्य :bhumipednekar/इंस्टाग्राम)

अभिनेत्री तिच्या चाहत्यांशी कनेक्ट राहण्यासाठी सोशल मीडियावरही खूप सक्रिय असते. इन्स्टाग्रामवरील फोटो आणि व्हिडिओमध्ये अनेकदा भूमीच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्याची झलक पाहायला मिळते.(फोटो सौजन्य :bhumipednekar/इंस्टाग्राम)
भूमीने नुकतेच तिचे काही फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. यामध्ये तिचा ग्लॅम लूक दिसून येत आहे.(फोटो सौजन्य :bhumipednekar/इंस्टाग्राम)
लूक पूर्ण करण्यासाठी भूमीने हलका मेकअप केला आहे आणि केसांना बन स्टाईलमध्ये बांधले आहेत.(फोटो सौजन्य :bhumipednekar/इंस्टाग्राम)
दुसरीकडे, भूमीच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, लवकरच ती अक्षय कुमारसोबत 'रक्षा बंधन' या आगामी चित्रपटात दिसणार आहे. यानंतर ती विकी कौशलसोबत 'गोविंदा नाम मेरा' आणि अर्जुन कपूरसोबत 'द लेडी किलर'मध्येही दिसणार आहे.(फोटो सौजन्य :bhumipednekar/इंस्टाग्राम)