In Pics : Anushka Sharma मॅटर्निटी कपड्यांची ऑनलाईन विक्री करणार!

(Photo : @anushkasharma instagram)

1/8
बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा सध्या पती विराट कोहली आणि मुलगी वामिकासोबत इंग्लंडमध्ये आहे. अभिनेत्री असण्यासोबतच अनुष्का पर्यावरणाविषयी तेवढीच जागरुक आहे. (Photo : @anushkasharma instagram)
2/8
तिच्या सोशल मीडियावर अकाऊंटवर पर्यावरण सुरक्षेबाबत लोकांना आवाहन करत असते. आता अनुष्काने पर्यावरणाच्या सुरक्षेच्या दृष्टीने सर्कुलर फॅशनला (Circular Fashion) प्रोत्साहन देण्याचा निर्णय घेतला आहे. या अंतर्गत ती मॅटर्निटी कपड्यांचा ऑनलाईन सेल करणार आहे.(Photo : @anushkasharma instagram)
3/8
पर्यावरणाला हानी न पोहोचवता हे कपडे तयार केले जावे आणि जास्तीत जास्त लोकांच्या कामी येतील. (Photo : @anushkasharma instagram)
4/8
सर्कुलर फॅशनला प्रोत्साहन देण्यासाठी अनुष्का शर्मा आपल्या मॅटर्निटीमधल्या काही कपड्यांचा ऑनलाईन सेल करणार आहे. (Photo : @anushkasharma instagram)
5/8
(Photo : @anushkasharma instagram)
6/8
यामधून मिळणारी रक्कम मातांच्या आरोग्याच्या देखरेखीसाठी वापरले जातील. यासाठी ती 'स्नेह' फाऊंडेशनला दान देणार आहेत. (Photo : @anushkasharma instagram)
7/8
गरोदरपणातच हा विचार आपल्या मनात आल्याचं अनुष्काने सांगितलं.(Photo : @anushkasharma instagram)
8/8
एका मुलाखतीत तिने म्हटलं आहे की, "सर्कुलर फॅशन सिस्टमला प्रोत्साहन देताना समाजात सकारात्मक बदला घडवू शकते. समजा केवळ एक टक्के गर्भवतींनी मॅटर्निटीसाठी नवे कपडे खरेदी करण्याऐवजी जुन्या कपड्यांचा वापर सुरु केल्यास एक व्यक्ती 200 वर्षात जेवढं पाणी पितो तेवढं वाचवू शकतो."(Photo : @anushkasharma instagram)
Sponsored Links by Taboola