PHOTO: अनन्या पांडेचा बोल्ड लूक, फ्लॉंट केली परफेक्ट फिगर!
(photo:ananyapanday/ig)
1/6
स्टार किड असूनही अनन्या पांडेने इंडस्ट्रीत स्वतःच्या जोरावर एक खास स्थान मिळवले आहे.(photo:ananyapanday/ig)
2/6
तर अनन्या सतत अनेक प्रोजेक्टसाठी साइन करत असते. त्याचबरोबर ती तिच्या लूकमुळेही चर्चेत आहे.(photo:ananyapanday/ig)
3/6
आता पुन्हा अनन्याचे नवीन फोटोशूट तिच्याकडे लोकांचे लक्ष वेधून घेत आहे. या फोटोंमध्ये ती पांढऱ्या रंगाच्या ड्रेसमध्ये दिसत आहे.(photo:ananyapanday/ig)
4/6
आता लेटेस्ट लूकमध्ये अनन्याने पांढऱ्या रंगाचा शर्ट सारखा शॉर्ट ड्रेस परिधान केलेला दिसत आहे. (photo:ananyapanday/ig)
5/6
या फोटोशूटसाठी अनन्याने तिचे केस बांधले असून कानात गोल्डन कानातले घातले आहेत. यासोबत तिने पांढऱ्या रंगाची हील्स कॅरी केली आहेत.(photo:ananyapanday/ig)
6/6
अनन्याच्या आगामी चित्रपटांकडे पाहता, ती लवकरच साऊथ सुपरस्टार विजय देवरकोंडासोबत 'लिगर' या पॅन इंडिया चित्रपटात दिसणार आहे. (photo:ananyapanday/ig)
Published at : 08 Jul 2022 10:48 AM (IST)