PHOTO : तुम हुस्न परी.. तुम जानेजहाँ... अनन्या पांडेचा घायाळ करणारा लूक पाहिलात का?
बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडे (Ananya Panday) सध्या तिच्या मोस्ट अवेटेड चित्रपट लायगरमुळे चर्चेत आहे.
Ananya Panday
1/6
बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडे (Ananya Panday) सध्या तिच्या मोस्ट अवेटेड चित्रपट 'लायगर'मुळे चर्चेत आहे.
2/6
‘लायगर’ या चित्रपटात ती विजय देवरकोंडासोबत मुख्य भूमिकेत दिसणार आहे.
3/6
अभिनेत्री अनन्या पांडेने नुकतेच तिचे लेटेस्ट फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
4/6
या चित्रपटात ती विजय देवरकोंडासोबत मुख्य भूमिकेत दिसणार आहे. अभिनेत्री अनन्या पांडे नेहमीच लाइमलाइटचा भाग असते.
5/6
सध्या विजय आणि अनन्या त्यांच्या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये प्रचंड व्यस्त आहेत. दरम्यान अभिनेत्री स्वतःचे सुंदर फोटो सोशल मीडियावर शेअर करत आहे.
6/6
नुकतेच तिने इंस्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत, ज्यामध्ये तिने निळ्या रंगाचा लेहेंगा परिधान केलेला दिसत आहे.
Published at : 15 Aug 2022 09:47 AM (IST)
= 6">