Ananya Pandayचा ग्लॅमरस लूक; पाहा खास फोटो!
(photo:ananyapanday/ig)
1/6
बॉलीवूडच्या सुंदर अभिनेत्रींपैकी एक असलेल्या अनन्या पांडेने पुन्हा एकदा आपल्या सौंदर्याची झलक दाखवली आहे. लॅक्मे फॅशन वीकमध्ये अनन्या पांडे उतरली तेव्हा लोक तिला पाहतच राहिले. (photo:ananyapanday/ig)
2/6
लॅक्मे फॅशन वीक 2022 च्या ग्रँड फिनालेमध्ये सहभागी होण्यासाठी अनन्या पांडे पोहोचली (photo:ananyapanday/ig). अनन्याने पर्पल कलरचा स्ट्रॅपलेस शॉर्ट ड्रेस घातला होता.Shane Peacock साठी शोस्टॉपर म्हणून तिने रॅम्प वॉक केला.
3/6
बॉलीवूड अभिनेत्रीचा हा लूक व्हायरल झाला असून सोशल मीडियावर तिचे खूप कौतुक होत आहे.(photo:ananyapanday/ig)
4/6
नुकताच अनन्या पांडेचा गहराईयां हा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटाला खूप प्रशंसा मिळाली.(photo:ananyapanday/ig)
5/6
अनन्या पांडेने 'स्टुडंट ऑफ द इयर' या चित्रपटातून आपल्या करिअरची सुरुवात केली. (photo:ananyapanday/ig)
6/6
अनन्या तिच्या सौंदर्य आणि मनमोहक शैलीसाठी तसेच तिच्या ड्रेसिंग सेन्ससाठी खूप प्रसिद्ध आहे.(photo:ananyapanday/ig)
Published at : 29 Mar 2022 11:28 AM (IST)