PHOTO: पाहा आलीयाचा ग्लॅमरस अंदाज!
बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री आलिया भट सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असते. (photo:aliaabhatt/ig)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appआलिया भट तिच्या वेगवेगळ्या लूकमधील फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. (Alia Bhatt/instagram)
आलिया गेली काही दिवस तिच्या व्हाईट साडी लूकमधील फोटो शेअर करत आहे. (Alia Bhatt/instagram)
आता आलियाने पुन्हा व्हाईट ड्रेस आणि जॅकेट मधले फोटो शेअर केलेत.(photo:aliaabhatt/ig)
आलियाचा सध्या गंगूबाई काठियावाडी हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन संजय लीला भन्साळी यांनी केले आहे. तसेच आलियाचे आरआरआर आणि ब्रम्हास्त्र हे आगामी चित्रपट देखील लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत.(photo:aliaabhatt/ig)
. तसेच रॉकी और रानी की प्रेम कहानी या आगामी चित्रपटामध्ये देखील आलिया महत्वाची भूमिका साकारणार आहे. (photo:aliaabhatt/ig)