कधी घागरा तर कधी साडी, Alia Bhattची Indian Style सगळ्यात भारी

Feature_Photo_11

1/5
आलिया ने यात व्हाइट शरारा सूट कैरी केलाय ज्यात ती खूप सुंदर दिसतीये, सिल्वर झुमका आणि पिंक लिप्स तिच्या लुक ला स्टनिंग बनवतायत!
2/5
तिचा चित्रपट 'कलंक' च्या प्रमोशन साठी आलिया भट्ट ने हा यैलो कलरचा सुंदर फुल स्लीव ड्रेस घातलेला, तिने झुमकबसोबत तिचा हा लुक पूर्ण केलाय..
3/5
ब्लश पिंक घागरा, मॅचिंग ओढणी आणि ब्लाऊज सोबत आलिया भट्टचा हा लूक फारच उठून दिसतो, यात तिने जास्त दागिने न घालता फक्त बिंदी घालून लूक पूर्ण केलाय..
4/5
ऑफ व्हाइट अनारकली ड्रेस आलिया वर खूपच छान दिसतोय, सुंदर चांदबाली , परफेक्ट मेकअप आणि मैचिंग हील्स सोबत ड्रेसला स्टाईल केलंय
5/5
आलिया ने इथे ग्रीन आणि पिंक कलरची सुंदर बांधनी साडी परिधान केलीये ज्यात ती नेहमी सारखीच स्टनिंग दिसतीये..
Sponsored Links by Taboola