Corona Virus : ज्येष्ठ अभिनेत्री शबाना आझमी कोरोनाच्या विळख्यात!

shabana

1/6
Shabana Azmi Corona Positive : देशभरात कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. कोरोनाचा नवीन व्हेरियंट ओमायक्रॉनबाधितांमध्येही वाढ होत आहे.
2/6
ल्या काही दिवसांत बॉलिवूड मनोरंजन सृष्टीतील अनेक सेलिब्रिटींना कोरोनाची लागण झाली आहे.
3/6
आता ज्येष्ठ अभिनेत्री शबाना आझमींना (Shabana Azmi) कोरोनाची लागण झाली आहे.
4/6
सोशल मीडियाद्वारे त्यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे.
5/6
इंस्टाग्रामच्या माध्यमातून शबाना आझमींनी कोरोनाची लागण झाल्याची माहिती दिली आहे. माहिती देत त्यांनी लिहिले आहे,"माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी कृपया चाचणी करून घ्या". अनेक कलाकार शबाना आझमींना काळजी घेण्याचा सल्ला देत आहेत.
6/6
लवकरच शबाना आझमी करण जोहरच्या 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' या सिनेमात दिसणार आहेत. या सिनेमात रणवीर सिंह, आलिया भट्ट, धर्मेंद्र आणि जया बच्चन मुख्य भूमिकेत आहेत. (all photo: shabana azmi / instagram)
Sponsored Links by Taboola