उर्फी जावेदसोबत घेतला फोटो, उर्फीपेक्षा चाहत्याचीच जास्त चर्चा
amp
1/6
उर्फी नुकतीच बबली लूकमध्ये दिसली.
2/6
डीप नेक असलेल्या स्ट्रॅपी ड्रेसमध्ये उर्फी खूपच सुंदर दिसत होती.
3/6
गुलाबी रंगाचा ड्रेस आणि गुलाबी चप्पल उर्फीने परिधान केली होती.
4/6
उर्फीने या ड्रेसची प्रेरणा प्रसिद्ध डिझायनर नॅन्सी डोजाका यांच्याकडून घेतली आहे.
5/6
उर्फी जावेद माध्यमांना पोज देत असतानाच एक चाहता तिच्याकडे धावत आला.
6/6
मात्र यावेळी आपण माध्यमांसमोर उभा असल्याचे तो चाहता विसरला. तोंडात गुटखा भरलेला असताना त्याने उर्फीसोबत फोटो घेतला.
Published at : 31 Jan 2022 07:03 PM (IST)