PHOTO : कलाविश्वात फार यशस्वी नसूनही जीवनशैली आलिशान; पाहा अर्जुन कपूरचा आशियाना

arjun_kapoor

1/11
बॉलिवूड सेलिब्रिटी चित्रपटांपेक्षाही आपल्या लॅविश रहानीमानामुळे चर्चेत असतात. जरी हे स्टार्स बऱ्याच काळापर्यंत रुपेरी पडद्यापासून दूर असले तरी त्यांच्या लॅविश लाईफस्टाइलवर याचा कोणताही परिणाम होत नाही. असाच एक अभिनेता म्हणजे अर्जुन कपूर. (Photo Credit : @arjunkapoor/instagram)
2/11
अर्जुन कपूरने आपल्या फिल्मी करियरमध्ये फारशा चांगल्या भूमिका साकरल्या नाहीत, पण आपल्या पर्सनल लाईफमुळे अर्जुन नेहमीच चर्चेत असतो. (Photo Credit : @arjunkapoor/instagram)
3/11
अर्जुन कपूरला लॅविश लाईफ, महागडे ब्रँड्स आणि महागड्या गाड्यांची आवड आहे. आज आम्ही तुमच्यासाठी अर्जुन कपूरच्या घराचे काही फोटो घेऊन आलो आहोत. (Photo Credit : @arjunkapoor/instagram)
4/11
अर्जुन कपूरचं हे घर मुंबईतील जुहू परिसरात आहे. येथे अर्जुन आपली बहिण अंशुला आणि बुलडॉग पप्पीसोबत राहतो. (Photo Credit : @arjunkapoor/instagram)
5/11
अर्जुनच्या घरातील भितींवर अनेक महागडे पेंटिंग्स आणि फोटो फ्रेम पाहायला मिळतात. (Photo Credit : @arjunkapoor/instagram)
6/11
अर्जुन नेहमीच आपल्या घरातील काही फोटो शेअर करत असतो. या फोटोंमध्ये त्याच्या घरातील क्लासी व्ह्यू आणि इंटिरियर पाहायला मिळतं. (Photo Credit : @arjunkapoor/instagram)
7/11
अर्जुन आपल्या कुत्र्यासोबतही अनेक फोटो शेअर करत असतो. (Photo Credit : @arjunkapoor/instagram)
8/11
अर्जुनच्या घरी इतरही अनेक महागड्या वस्तु आहेत, फोटोंमध्ये तुम्हीही पाहू शकता. (Photo Credit : @arjunkapoor/instagram)
9/11
याव्यतिरिक्त अर्जुनला पुस्तक वाचण्याचीही आवड आहे. अशातच अर्जुनने आपल्या घरातील एक खोली लायब्ररी म्हणून तयार केली आहे. (Photo Credit : @arjunkapoor/instagram)
10/11
अर्जुन कपूरच्या पर्सनल लाईफबाबत बोलायचं झालं तर मलायका अरोरासोबतच्या रिलेशनचमुळे तो नेहमीच चर्चेत असतो. (Photo Credit : @arjunkapoor/instagram)
11/11
अनेकदा दोघंही एकत्र फिरताना दिसून येतात. (Photo Credit : @arjunkapoor/instagram)
Sponsored Links by Taboola