Abhishek Bachchan : अभिषेक बच्चन कोट्यवधींच्या संपत्तीचा मालक; जाणून घ्या खास गोष्टी...

Abhishek Bachchan : अभिषेक बच्चन कोट्यवधींच्या संपत्तीचा मालक आहे.

abhishek bachchan

1/10
अभिषेक बच्चनने अनेक सिनेमांत उल्लेखनीय कामगिरी केलेली आहे.
2/10
अभिषेक बच्चनचा जन्म 5 फेब्रुवारी 1976 रोजी मुंबईत झाला.
3/10
अभिषेक बच्चन 20 एप्रिल 2007 साली ऐश्वर्या रायसोबत लग्नबंधनात अडकला आहे.
4/10
बॉलिवूड अभिनेता अभिषेक बच्चन आज त्याचा 47 वा वाढदिवस साजरा करत आहे.
5/10
अभिषेक त्याच्या सिनेसृष्टीतील करिअरपेक्षा वैयक्तिक आयुष्यामुळे जास्त चर्चेत असतो.
6/10
अभिषेक बच्चन कोट्यवधींच्या संपत्तीचा मालक आहे.
7/10
अभिषेक महिन्याला दोन कोटींची कमाई करतो. त्याची एकूण संपत्ती 203 कोटी आहे.
8/10
अभिषेकने 2000 साली 'रिफ्यूजी' या सिनेमाच्या माध्यमातून मनोरंजनसृष्टीत पदार्पण केलं.
9/10
अभिषेकला आजवर तीन फिल्मफेअर पुरस्कार मिळाले आहेत.
10/10
'धूम', 'सरकार', 'कभी अलविदा ना कहना', 'गुरु', 'बंटी और बबली' अशा अनेक लोकप्रिय सिनेमांत अभिषेकने काम केलं आहे.
Sponsored Links by Taboola