In Pics: Aaradhya सोबत पॅरिसला गेलेत Abhishek Bachchan आणि Aishwarya Rai, बघा एयरपोर्ट लुक आणि खास फोटो
Layer_215
1/6
शुक्रवारी फेमस बॉलीवुड एक्ट्रेस ऐश्वर्या राय तिचा पती अभिषेक बच्चन आणि मुलगी आराध्या सोबत पॅरिसला गेलीये.. जवळजवळ दोन वर्षानंतर ऐश्वर्या इंटरनेशनल ट्रिप वर गेलीये.. पहा काही खास एअरपोर्टवरचे फोटो
2/6
एयरपोर्ट वर ऐश्वर्या रॉय बच्चन ब्लैक ऑउटफिट मध्ये दिसलीये.
3/6
एयरपोर्ट वर अभिषेक बच्चन ट्रैक सूट मध्ये दिसले..
4/6
अभिषेक आणि ऐश्वर्या खूप वर्षांनंतर एकत्र इंटरनेशनल टूर वर गेलेत..
5/6
पिंक जैकेट मध्ये आराध्या खूप सुंदर दिसतीये
6/6
पिंरिपोर्ट नुसार, ऐश्वर्या पॅरिस फॅशन वीक मध्ये पार्टिसिपेट करण्यासाठी गेलीये जिथे ती लॉरियल ब्रॅण्डला रिप्रेजेंट करेल..
Published at : 02 Oct 2021 02:29 PM (IST)