Tridha Choudhury: 'आश्रम'मध्ये सोज्वळ रुपातल्या बबिताचा रिअल लाईफमध्ये हॉट तडका, बोल्ड फोटो होतायत व्हायरल
आश्रम वेबसिरीजमधील बबिता म्हणजेच त्रिधा चौधरीचा एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. यामधील तिचे किलर स्टाईलमधील विविध फोटो समोर व्हायरल होत आहेत.
aashram actress Tridha Choudhury
1/8
छोट्या पडद्यावरील बोल्ड ब्युटिफूल अभिनेत्री म्हणून 'आश्रम' या वेबसिरीजमधील त्रिधा चौधरीचे नाव घेतलं जातं. त्रिधा चौधरी जितकी सुंदर आहे तितकीच ती हॉट आहे आणि याची खात्री तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर तिच्या फोटो आणि व्हिडिओ पाहिल्यानंतर मिळते.
2/8
अलीकडेच तिचा आणखी एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये लोक तिच्या सौंदर्याचे कौतुक करत आहेत. या व्हिडीओमध्ये त्रिधा चौधरी अशा पोझ दिल्या आहेत की त्यामुळे सोशल मीडियावर कमेट्सचा वर्षाव होतोय.
3/8
त्रिधा चौधरी सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. अलीकडेच तिने आपल्या एका व्हिडीओच्या माध्यमातून एक पोस्ट केली आहे. या व्हिडीओमध्ये ती तिची किलर स्टाईल दाखवत आहे.
4/8
अभिनेत्रीच्या लुकबद्दल बोलायचे तर, तिने बेज रंगाचा ड्रेस घातला आहे आणि हा ड्रेस खूपच शॉर्ट आहे तसाच तो डीप नेक स्टाईलमधील आहे.
5/8
या व्हिडीओमध्ये त्रिधा खूपच हॉट दिसत असून चाहते तिच्या हॉटनेसवर कमेंट करताना दिसत आहेत. अभिनेत्रीने तिचे केस बांधले आहेत आणि कानात चमकदार रिंग घातली आहे. तिच्या न्यूड लिप शेडमुळे आणि मादक नजरेमुळे ती अधिकच सुंदर दिसत आहे.
6/8
'आश्रम', 'आश्रम 2' आणि 'आश्रम 3' या वेबसीरिजमध्ये बॉबी देओलसोबत दिसणारी त्रिधा चौधरी रातोरात स्टार बनली. त्रिधाने या वेबसीरिजमध्ये बबिताची भूमिका साकारली होती जी खूपच बोल्ड होती.
7/8
या वेब सीरिजमध्ये तिने बॉबी देओलसोबत खूप बोल्ड सीन्सही दिले होते. मात्र त्रिधासाठी हे सीन्स करणे सोपे नव्हते. ही गोष्ट खुद्द त्रिधाने एका मुलाखतीदरम्यान सांगितली होती.
8/8
त्रिधाने सांगितले होते की, इंटिमेट सीन दरम्यान ती खूप तणावात होती आणि नर्व्हस देखील होती, पण बॉबी देओलने तिला खूप मदत केली, यातून बाहेर काढलं. त्यामुळेच ती हे बोल्ड सीन्स देऊ शकली.
Published at : 02 Mar 2023 09:45 PM (IST)