Aamna Sharif : अभिनेत्री आमना शरीफचा हॉट अन्ड बोल्ड अवतार, नवं फोटोशूट चर्चेत
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
05 Sep 2022 03:36 PM (IST)

1
आमना शरीफनं तिच्या नव्या लूकमध्ये फारच ग्लॅमरस दिसत आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
2
या फोटोंमध्ये आमना पांढऱ्या रंगाच्या ड्रेसमध्ये दिसत आहे.

3
आमनाचे मोकळे केस आणि कातील अदांनी चाहते चांगलेच घायाळ झाले आहेत.
4
आमना शरीफचा यावेळी बोल्ड अंदाजात दिसत आहे.
5
आमनाचा हा लूक फारच उठून दिसत आहे.
6
छोट्या पडद्यावरील मालिका 'कहीं तो होगा'मध्ये कशिशच्या भूमिकेमुळे अभिनेत्री आमना शरीफचं नाव घराघरात नाव पोहोचलं.
7
आमनाने टीव्ही, बॉलिवूड ते ओटीटी प्लॅटफॉर्म असा प्रवास केला आहे.
8
आमना 'आधा इश्क' या वेब सीरिजमध्येही झळकली आहे.
9
आमनाने काही काळ अभिनयातून ब्रेक घेतल्यानंतर आता ती पुन्हा सक्रिय झाली आहे.