Aamna Sharif Photos : बोल्ड अँड ब्युटीफुल... आमन शरीफचा ग्लॅमरस अंदाज

Aamna Sharif Photos : अभिनेत्री आमना शरीफने हॉट आणि बोल्ड असे नवे फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत.

Aamna Sharif Photos

1/10
आमनाच्या नव्या फोटोंवर चाहते चांगलेच घायाळ झाले आहेत.
2/10
डार्क ब्लू आऊटफिटमध्ये अभिनेत्री आमना शरीफचा ग्लॅमरस अवतार समोर आला आहे. आमना शरीफ या लूकमध्ये फारच स्टनिंग दिसत आहे.
3/10
छोट्या पडद्यावरील मालिका 'कहीं तो होगा'मध्ये कशिशच्या भूमिकेमुळे अभिनेत्री आमना शरीफचं नाव घराघरात नाव पोहोचलं. आमना शरीफने छोट्या पडद्यापासून अभिनयाला सुरुवात केली.
4/10
आमना शरीफने टीव्ही, बॉलिवूड ते ओटीटी प्लॅटफॉर्म असा प्रवास केला आहे. आमनाने अभिनयाची सुरुवात 2003 साली आलेल्या कही तो होगा या मालिकेतून केली. कशिशच्या भूमिकेमुळे आमनाला वेगळी ओळख मिळाली.
5/10
आमनाने चित्रपट आणि वेब सीरिजमध्येही काम केलं आहे. आमना 'आधा इश्क' या वेब सीरिजमध्येही झळकली आहे. आमनाने सौंदर्य आणि अभिनयामुळे चाहत्यांच्या मनावर वेगळी छाप पाडली आहे.
6/10
आमना शरीफ तिचे वेगवेगळे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. याद्वारे ती चाहत्यांना सर्व अपडेट्स देत असते. आमनाला फिरण्याची फार आवड आहे, हे तिच्या इंस्टाग्रामवरून लक्षात येतं.
7/10
आमनाचा जन्म 16 जुलै 1982 रोजी मुंबईमध्ये झाली. आमना सध्या 40 वर्षांची आहे. आमनाने वांद्रे येथे शालेय शिक्षण घेतलं आहे.
8/10
छोट्या पडद्यावरील कशिशने अभिनयातूल काही काळ ब्रेक घेतला होता. अभिनय क्षेत्रातून ब्रेक घेत कशिशने तिच्या खासगी आयुष्यावर लक्ष केंद्रीत केलं होतं. आता पुन्हा आमना अभिनय क्षेत्रात सक्रिय असून चांगल्या संधीची वाट पाहत आहे.
9/10
कॉलेजमध्ये असताना आमनाला मॉडेलिंगसाठी ऑफर येत होत्या. त्यानंतर ती म्युझिक व्हिडीओमध्येही झळकली. 2009 साली आलेल्या 'आलूचाट' चित्रपटातून आमनाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. आमना या चित्रपटात अभिनेता आफताब शिवदसानीसोबत झळकली होती.
10/10
2014 साली आलेल्या 'एक विलन' चित्रपटात आमना रितेश देशमुखच्या पत्नीच्या भूमिकेत दिसली होती. आमनाने काही काळ अभिनयातून ब्रेक घेतल्यानंतर आता ती पुन्हा सक्रिय झाली आहे.
Sponsored Links by Taboola