Aamna Sharif : अभिनेत्री आमना शरीफचे ग्लॅमरस फोटो, तुम्हीही पाहा एक झलक
Aamna Sharif Photos : अभिनेत्री आमना शरीफने हॉट आणि बोल्ड असे नवे फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत.
Aamna Sharif Photos
1/9
आमनाच्या नव्या फोटोंवर चाहते चांगलेच घायाळ झाले आहेत.
2/9
कलरफूल आऊटफिटमध्ये अभिनेत्री आमना शरीफचा ग्लॅमरस, बोल्ड आणि स्टायलिश अवतार समोर आला आहे.
3/9
आमना शरीफ या लूकमध्ये फारच स्टनिंग दिसत आहे.
4/9
छोट्या पडद्यावरील मालिका 'कहीं तो होगा'मध्ये कशिशच्या भूमिकेमुळे अभिनेत्री आमना शरीफचं नाव घराघरात नाव पोहोचलं.
5/9
आमना शरीफने छोट्या पडद्यापासून अभिनयाला सुरुवात केली.
6/9
आमना शरीफने टीव्ही, बॉलिवूड ते ओटीटी प्लॅटफॉर्म असा प्रवास केला आहे.
7/9
आमना शरीफ 'आधा इश्क' या वेब सीरिजमध्येही झळकली आहे.
8/9
आमनाने काही काळ अभिनयातून ब्रेक घेतल्यानंतर आता ती पुन्हा सक्रिय झाली आहे.
9/9
2014 साली आलेल्या 'एक विलन' चित्रपटात आमना रितेश देशमुखच्या पत्नीच्या भूमिकेत दिसली होती.
Published at : 22 Sep 2022 01:04 PM (IST)