Aamna Sharif : हॉट अँड सेक्सी; आमना शरीफचा बिकनी लूक, मालदीवमधील फोटो व्हायरल
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
11 Sep 2022 01:59 PM (IST)

1
Aamna Sharif Photos : अभिनेत्री आमना शरीफचा बिकनी लूक व्हायरल झाला आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
2
अभिनेत्री आमना शरीफ सध्या मालदीवमध्ये सुट्ट्यांचा आनंद घेत आहे.

3
यावेळीचे काही फोटो आमनाने इंस्टाग्रामवर शेअर केले असून हे फोटो व्हायरल झाले आहेत.
4
या फोटोंमध्ये आमना शरीफचा बोल्ड बिकनी लूक पाहायला मिळाला आहे.
5
आमना शरीफ समुद्र किनारी मजा करताना दिसत आहे.
6
अभिनेत्री आमना शरीफ 'एक विलन' चित्रपटात रितेश देशमुखच्या पत्नीच्या भूमिकेत झळकली होती.
7
आमना शरीफ हे नाव छोट्या पडद्यावरील 'कहीं तो होगा' मालिकेतील कशिशच्या भूमिकेमुळे घराघरात नाव पोहोचलं.
8
आमना शरीफने छोट्या पडद्यापासून अभिनयाला सुरुवात केली.
9
आमना शरीफने टीव्ही, बॉलिवूड ते ओटीटी प्लॅटफॉर्म असा प्रवास केला आहे.
10
आमना शरीफ 'आधा इश्क' या वेब सीरिजमध्येही झळकली आहे.