आमिरच्या लेकीनं पाहिला गंगूबाई काठियावाडी चित्रपट, म्हणाली....

आमिरच्या लेकीनं पाहिला गंगूबाई काठियावाडी चित्रपट, म्हणाली....

1/7
नुकताच हा चित्रपट आमिर खानची मुलगी आयरा खाननं पाहिला.
2/7
चित्रपट पाहिल्यानंतर आयरानं सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे.
3/7
आयरानं गंगूबाई काठियावाडी चित्रपटाचं कौतुक केलं आहे.
4/7
पोस्टमध्ये आयरानं लिहिलं, 'तुम्ही एखादी गोष्ट अनुभवलेली असते, त्यामुळे जेव्हा आजूबाजूला सुरु असलेली चुकीची गोष्ट बदलण्याची तीव्र इच्छा होते.'
5/7
'या अनुभवाने तुम्हाला अनेक अडथळ्यांवर मात्र करून पुढे जायला शिकवलेले असते. तरीही तुम्ही वेश्याव्यवसायाला कायदेशीर मान्यता देऊ शकत नाही. ', असंही ती म्हणाली.
6/7
पुढे ती म्हणाली, 'गंगुबाई ही जिंकली आहे. तिने जे साध्य केले त्याबद्दल तिला खरी कृतज्ञता, अभिमान आणि आनंद वाटला.'
7/7
आयरानं पोस्टमध्ये एडम प्रोजेक्टचा एक कोट देखील लिहिला आहे. आयरानं गंगूबाई काठियावाडी या चित्रपटाबद्दल केलेल्या पोस्टला अनेकांनी लाइक आणि कमेंट केलं आहे.
Sponsored Links by Taboola