Aadesh Bandekar : आदेश बांदेकरांनी सपत्नीक सिद्धिविनायक मंदिरात केली बाप्पाची प्राणप्रतिष्ठा; पाहा फोटो
Aadesh Bandekar : आदेश बांदेकरांनी सपत्नीक सिद्धिविनायक मंदिरात बाप्पाची प्राणप्रतिष्ठा केली आहे.
Aadesh Bandekar
1/10
आदेश बांदेकरांनी पत्नी सुचित्रासह सिद्धिविनायक मंदिरात बाप्पाची प्राणप्रतिष्ठा केली आहे.
2/10
आदेश बांदेकर आणि बाप्पाचं खूप जिव्हाळ्याचं आणि अत्यंत प्रेमाचं नातं आहे.
3/10
आदेश बांदेकर हे श्री सिद्धीविनायक गणपती मंदिराचे अध्यक्ष आहेत.
4/10
मुंबईतल्या प्रभादेवीच्या सिद्धिविनायक मंदिरात गणपती बाप्पाचं 18 स्पटेंबर 2023 रोजी आगमन झालं.
5/10
सिद्धिविनायक मंदिर न्यासाचे अध्यक्ष आदेश बांदेकर यांच्या उपस्थितीत अगदी बाप्पाचं वाजतगाजत आगमन झालं.
6/10
गणेशोत्सवाचा आज पहिला दिवस असून मंत्रोच्चारात बाप्पाची प्राणप्रतिष्ठा झाली आहे.
7/10
मुंबईतील सिद्धिविनायक मंदिरात पहाटे पाच वाजता गणरायाची आरती संपन्न झाली आहे.
8/10
मुंबईतलं सिद्धिविनायक मंदिर म्हणजे कोट्यवधी गणेशभक्तांचं आराध्य दैवत आहे.
9/10
ज्या रांगेतून सिद्धीविनायकाचं दर्शन घ्यायचे आज त्याच मंडळाचा आदेश बांदेकर अध्यक्ष आहेत.
10/10
आदेश बांदेकर यांनी पत्नी सुचित्रासह सिद्धिविनायकाचं दर्शन घेतलं आहे.
Published at : 19 Sep 2023 02:11 PM (IST)