Aadesh Bandekar : मुंबईचा राजा.. गणेश गल्ली मिरवणूक वादनात आदेश बांदेकर दंग; पाहा फोटो
Aadesh Bandekar : सालाबादप्रमाणे यंदाही मुंबईचा राजा, गणेश गल्ली मिरवणूक वादनात आदेश बांदेकर सहभागी झाले होते.
Aadesh Bandekar
1/10
मुंबईचा राजा.. गणेश गल्ली मिरवणूक वादनात आदेश बांदेकर दंग झाले होते.
2/10
आदेश बांदेकरांचे मिरवणुकीतील फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
3/10
मुंबईच्या राजाच्या विसर्जन मिरवणुकीत आदेश बांदेकर बँड वाजवताना दिसून आले.
4/10
आदेश बांदेकरांनी विसर्जन मिरवणुकीत चांगलाच जल्लोष केला.
5/10
अभ्युदयनगरमध्ये आदेश बांदेकरांचं बालपण गेलं असून या मिरवणुकीला न चुकता ते सहभागी होत असतात.
6/10
एखाद्या कार्यकर्त्याप्रमाणे आदेश बांदेकर विसर्जन मिरवणुकीत सहभागी होत असतात.
7/10
आदेश बांदेकरांसाठी गणेशोत्सव खूप खास आहे.
8/10
बाप्पाच्या विसर्जनाचं लाईव्ह रेकॉर्डिंग हे माझं पहिलं लाईव्ह रेकॉर्डिंग असल्याचं आदेश बांदेकर म्हणाले.
9/10
एबीपी माझाशी बोलताना आदेश बांदेकर म्हणाले होते,"मी दरवर्षी न चुकता लालबागच्या राजाच्या मिरवणुकीत अनंत चतुर्दशीला आजही जातो".
10/10
मुंबईचा आणि लालबागचा राजा माझ्या खूप जवळचा आहे.
Published at : 28 Sep 2023 03:38 PM (IST)