सैराट मध्ये आर्चीच्या भूमिकेत दिसलेल्या रिंकु राजगुरुचा ब्लॅक अँड व्हाईट अंदाज!

आर्ची आणि परशा यांचे या सिनेमातील डायलॉग आजही प्रेक्षकांच्या मनात घर करून आहेत.(photo:/iamrinkurajguru/ig)

(photo:/iamrinkurajguru/ig)

1/9
सैराट सिनेमा... 2016 ला आलेल्या या सिनेमाने सगळे रेकॉर्ड ब्रेक केले.(photo:/iamrinkurajguru/ig)
2/9
आर्ची आणि परशा यांचे या सिनेमातील डायलॉग आजही प्रेक्षकांच्या मनात घर करून आहेत.(photo:/iamrinkurajguru/ig)
3/9
तर गाणी आजही अनेक कार्यक्रमात वाजतात.(photo:/iamrinkurajguru/ig)
4/9
सैराट मध्ये आर्चीच्या भूमिकेत दिसलेल्या रिंकु राजगुरुला आता सारा महाराष्ट्र प्रसिद्ध अभिनेत्री म्हणून ओळखू लागला आहे. (photo:/iamrinkurajguru/ig)
5/9
तिच्या नावाची क्रेझ काही औरच आहे.(photo:/iamrinkurajguru/ig)
6/9
सोशल मीडियावर तिचा चाहतावर्ग मोठा आहे.तिला फॉलो करणाऱ्या चाहत्यांची संख्याही मोठी आहे. (photo:/iamrinkurajguru/ig)
7/9
रिंकूने नुकतेच तिचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.(photo:/iamrinkurajguru/ig)
8/9
तिने यावेळी ब्लॅक अँड व्हाईट फोटो शेअर केले आहेत.(photo:/iamrinkurajguru/ig)
9/9
आर्चीचा हा अंदाज चाहत्यांच्या खूप पसंतीस पडत आहे.(photo:/iamrinkurajguru/ig)
Sponsored Links by Taboola