रिल स्टारपासून स्टेजवर धुमाकूळ घालणाऱ्या विनोदी कलाकारांपर्यंत! बिग बॉस मराठीत रंगणार खरा कल्ला; कोण आहेत 17 स्पर्धक?

Bigg Boss Marathi 6 Grand Premiere: बिग बॉस मराठी सिझन 6 ची अधिकृत सुरुवात. 17 स्पर्धकांनी घरात घेतली एंट्री.

Continues below advertisement

Bigg Boss Marathi 6 Grand Premiere

Continues below advertisement
1/21
बहुप्रतिक्षित आणि बहुचर्चित बिग बॉस मराठी सिझन 6 लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. सहाव्या सिझनच्या घोषणेनंतर प्रेक्षकांमधील उत्सुकता शिगेला पोहोचली होती. दरम्यान, आता प्रतिक्षा संपली. 17 स्पर्धकांसह बिग बॉस मराठी सिझन 6 लवकरच कलर्स मराठीवर प्रेक्षकांना पाहता येणार आहे.
2/21
दरम्यान, बिग बॉसचं यंदाचं घर कसे असेल? याची उत्सुकता प्रेक्षकांना होती. या घराचे फोटोही समाजमाध्यमांमध्ये व्हायरल झाले होते. यंदाचं सिझनही रितेश देशमुख होस्ट करणार आहेत. नुकतंच या सिझनचा ग्रँड प्रिमियर सोहळा पार पडला.
3/21
या सिझनमध्ये नेमके कोणकोणते कलाकार घरात एन्ट्री घेणार, सर्व 17 स्पर्धकांची नावे समोर आली आहेत.
4/21
बिग बॉस मराठी 6 वा सिझन झापूक झुपूक कलाकार सुरज चव्हाण याने गाजवला. यंदाचा सिझन नेमका कोण गाजवणार? हे लवकरच कळेल.
5/21
दिपाली सय्यद
Continues below advertisement
6/21
सागर कारंडे
7/21
सचिन कुमावत
8/21
सोनाली राऊत
9/21
आयुष संजीव
10/21
तन्वी कोलते
11/21
करण सोनावणे
12/21
प्रभु शेळके
13/21
प्राजक्ता शुक्रे
14/21
अनुश्री माने
15/21
रूचिता जामदार
16/21
दिव्या शिंदे
17/21
राकेश बापट
18/21
रोशन भजनकर
19/21
ओमकार राऊत
20/21
विशाल कोटीयन
21/21
राधा पाटील
Sponsored Links by Taboola