Photo : तेजस्वी प्रकाश कॅज्युअल लूकमध्ये स्पॉट
अभिनेत्री तेजस्वी प्रकाश कॅज्युअल लूकमध्ये स्पॉट झाली. तिचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
Continues below advertisement
tejasswi prakash
Continues below advertisement
1/10
बिग बॉस विनर तेजस्वी प्रकाश नेहमीत चर्चेत असते.
2/10
नुकतीच तेजस्वी कॅज्युअल लूकमध्ये स्पॉट झाली.
3/10
ऑरेंज कलरच्या ड्रेसमध्ये तेजस्वी खूपच सुंदर दिसत आहे.
4/10
स्लीपर घातलेली तेजस्वी या कॅज्युअल लूकमध्ये सुंदर दिसत होती.
5/10
यावेळी पापाराझींनी तेजस्वीचे अनेक फोटो कॅच केले.
Continues below advertisement
6/10
पापाराझींना पाहाताच तेजस्वी धाऊ लागली.
7/10
तेजस्वीचा हा कॅज्युअल लूक सर्वांनाच आवडला आहे.
8/10
तेजस्वी तिच्या लूकमध्ये नेहमीच चर्चेत असते.
9/10
तेजस्वी सोशल मीडियावर खूपच सक्रिय असते.
10/10
तेजस्वी सद्या करण कुंद्रासोबत रिलेशनशिपमध्ये असल्याचे बोलले जात आहे.
Published at : 14 Feb 2023 11:43 PM (IST)