PHOTO : बिग बॉसने मला स्टार बनवले नाही, सपना चौधरीचा दावा..

हरियाणवी डान्सर सपना चौधरी नेहमीच चर्चेत असते.(photo:itssapnachoudhary/ig)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
सपनाच्या चाहत्यांना तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दलही जाणून घेण्याची खूप उत्सुकता असते.(photo:itssapnachoudhary/ig)

सपना चौधरी जेव्हा बिग बॉसच्या घरात पोहोचली तेव्हा तिची फॅन फॉलोइंग आणखीनच वाढली हे सर्वांनाच माहीत आहे. देशभरातील लोक तिला ओळखू लागले. सपना बिग बॉसच्या घरात कमी काळासाठी असेल पण तिने सर्वांची मनं जिंकली.(photo:itssapnachoudhary/ig)
बिग बॉसच्या घरातून बाहेर आल्यानंतर सपना चौधरीचे जबरदस्त परिवर्तनही पाहायला मिळाले.(photo:itssapnachoudhary/ig)
सपना चौधरी जेव्हा बिग बॉसच्या घरातून बाहेर आली तेव्हा तिने तिचे वजन कमी केले. त्यानंतर ही अभिनेत्री पहिल्यांदाच वेस्टर्न आउटफिटमध्ये दिसली.(photo:itssapnachoudhary/ig)
सपना चौधरीने एका मुलाखतीत म्हटले होते की, लोकांना वाटते की मी बिग बॉसनंतर सपना चौधरी बनले आहे. पण तसे अजिबात नाही. सपना सांगते की, ज्या दिवशी तिने उत्तर भारतात पहिला शो केला, त्याच दिवशी ती सपना चौधरी बनली, म्हणजेच पहिल्या स्टेज शोपासूनच उत्तर भारतातील लोक तिला ओळखू लागले, असे सपना सांगते.(photo:itssapnachoudhary/ig)