In Pics: अर्चना गौतम आधी अशी दिसायची! आता हॉटनेसचा कहर
एबीपी माझा ब्युरो
Updated at:
06 Feb 2023 08:54 PM (IST)

1
'बिकिनी गर्ल' अशी ओळख असलेली अर्चना गौतम बिग बॉसमध्ये आली.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
2
'बिकिनी गर्ल' अर्चना गौतम राजकारणात नशीब आजमावण्यासाठी उतरली होती.

3
उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाकडून हस्तिनापूर मतदारसंघातून मैदानात उतरली होती.
4
लाखो फॉलोअर्स असलेल्या अर्चना गौतमच्या पारड्यात केवळ 1519 मतं मिळाली होती.
5
अर्चना गौतमनं अभिनेता विवेक ओबेरॉय आणि आफताब शिवदासानी यांच्यासोबत ग्रेट ग्रँड मस्ती चित्रपटामधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते.
6
दक्षिणेतील चित्रपटसृष्टीत तिची ओळख बिकिनी गर्ल म्हणून ओळख आहे.
7
अर्चना गौतम ही 2014 मध्ये मिस उत्तर प्रदेश बनली होती.
8
त्यानंतर ती मिस बिकिनी इंडिया आणि मिस बिकिनी युनिव्हर्स इंडिया बनली होती.
9
सोशल मीडियावर अर्चनाचे लाखो फॉलोअर्स आहेत.
10
image 10