MC Stan : कोट्यवधींच्या संपत्तीचा मालक एमसी स्टॅन; जाणून घ्या रॅपरच्या कमाईबद्दल...

एका कार्यक्रमाचं एमसी स्टॅन 20 ते 25 लाख मानधन घेतो.

MC Stan

1/10
'बस्ती का हस्ती' अशी ओळख असलेला एमसी स्टॅन सध्या वेगवेगळ्या कारणांनी चर्चेत आहे.
2/10
'बिग बॉस 16'च्या माध्यमातून एमसी स्टॅन घराघरांत पोहोचला आहे.
3/10
रॅपर एमसी स्टॅन त्याच्या रॅपपेक्षा हटके स्टाइल आणि बोलण्याच्या अनोख्या पद्धतीमुळे जास्त चर्चेत आहे.
4/10
'बिग बॉस 16'मध्ये एमसी स्टॅनची खेळी चाहत्यांच्या पसंतीस उतरली.
5/10
एका कार्यक्रमाचं एमसी स्टॅन 20 ते 25 लाख मानधन घेतो.
6/10
23 वर्षीय रॅपरची एकूण संपत्ती 16 कोटींच्या घरात आहे.
7/10
'बिग बॉस 16'च्या ट्रॉफीवर नाव कोरल्यानंतर एमसी स्टॅनला 31 लाख 80 हजार रुपये रक्कम देण्यात आली.
8/10
'बिग बॉस 16' जिंकल्यानंतर एमसी स्टॅनच्या लोकप्रियतेत वाढ होत आहे.
9/10
अरजित सिंह, एआर रहमानला एमसी स्टॅनने मागे टाकलं आहे.एमसी स्टॅनचा '80 हजार के जूते' हा डायलॉग सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.
10/10
एमसी स्टॅनचा '80 हजार के जूते' हा डायलॉग सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.
Sponsored Links by Taboola