PHOTO: बदन पर सितारे लपेटे हुए... बिग बॉस 16 फेम टीना दत्ताचा हॉट लूक, फोटो बघाच!
बिग बॉस 16 मध्ये शालीन भानोत आणि गौतम विज यांना बोटावर नाचवणारी अभिनेत्री टीना दत्ता खऱ्या आयुष्यात खूपच मस्त आहे.
(फोटो सौजन्य :tinadatta/इंस्टाग्राम)
1/10
'छोटा पॅकेट बडा धमाका' म्हणा किंवा 'हाईट कम फाइट ज्यादा', दोन्ही ओळी टीना दत्तावर अगदी तंतोतंत बसतात. (फोटो सौजन्य :tinadatta/इंस्टाग्राम)
2/10
टीना सध्या बिग बॉस 16 मध्ये दिसत आहे. ती आजकाल देशभरातील लोकांवर आपल्या स्टाईलची जादू चालवत आहे. (फोटो सौजन्य :tinadatta/इंस्टाग्राम)
3/10
अनेकदा अभिनेत्रीचा सिझलिंग अवतार पाहायला मिळतो. आता पुन्हा टीनाने चाहत्यांच्या हृदयाचे ठोके वाढवले आहेत.(फोटो सौजन्य :tinadatta/इंस्टाग्राम)
4/10
आता पुन्हा एकदा टीनाने ग्लॅमरस फोटोशूट केले आहे. (फोटो सौजन्य :tinadatta/इंस्टाग्राम)
5/10
यावेळी टीना सिल्वर रंगाच्या साडीमध्ये दिसत आहे. अभिनेत्री तिच्या किलर लूकने इंटरनेटवर दहशत निर्माण करत आहे.(फोटो सौजन्य :tinadatta/इंस्टाग्राम)
6/10
टीनाने स्मोकी मेकअप आणि ओपन हेअरस्टाइलने तिचा लूक पूर्ण केला आहे.(फोटो सौजन्य :tinadatta/इंस्टाग्राम)
7/10
टीनाच्या कारकिर्दीबद्दल बोलायचे झाले तर तिने 1997 मध्ये बंगाली फिल्म इंडस्ट्रीमध्ये बालकलाकार म्हणून तिच्या करिअरची सुरुवात केली.(फोटो सौजन्य :tinadatta/इंस्टाग्राम)
8/10
तेव्हापासून ती सतत बंगाली सिनेमा ते हिंदी टीव्ही शोचा भाग आहे.(फोटो सौजन्य :tinadatta/इंस्टाग्राम)
9/10
टीना दत्ताने तिच्या 'उत्तरन' या सुपरहिट शोमध्ये इच्छा ही व्यक्तिरेखा साकारून घराघरात खास ओळख निर्माण केली आहे. (फोटो सौजन्य :tinadatta/इंस्टाग्राम)
10/10
आजही ती प्रत्येक घरातील इच्छा नावाने ओळखली जाते. देशभरात तिचे लाखो चाहते आहेत. लोक तिच्याबद्दल सर्व काही जाणून घेण्यासाठी उत्सुक आहेत. (फोटो सौजन्य :tinadatta/इंस्टाग्राम)
Published at : 11 Oct 2022 05:31 PM (IST)