Happy Birthday Prince Narula : प्रिंसने सांगितलं फिटनेसचं रहस्य, जिम करून वाढवलं वजन
रोडीज 12, स्प्लिट्सविला 8 आणि बिग-बॉस-9 या शोमधून विशेष लोकप्रियता मिळवणाऱ्या प्रिंस नरूलाचा आज वाढदिवस (photo:princenarula/ig)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकेवळ दिसायलाच देखणा नाही तर फिटनेसच्या बाबतीत तो अनेक बॉलिवूड कलाकारांना मागे टाकू शकतो. (photo:princenarula/ig)
प्रिंस अनेकदा त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर त्याचे फिटनेस फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असतो. (photo:princenarula/ig)
याद्वारे तो नेहमीच त्याच्या चाहत्यांना फिटनेस टिप्स देत असतो. (photo:princenarula/ig)
प्रिंस नरुलाने स्वतः सोशल मीडियावर सांगितले आहे की, तो खूप बारीक होता आणि जेव्हा त्याने जिम जॉइन केला तेव्हा त्याचे वजन फक्त 48 किलो होते. जिममध्ये वर्कआऊट केल्यानंतर त्याचे वजन जवळपास 70 किलो झाले होते. (photo:princenarula/ig)
आज प्रिंस नरुला याचा वाढदिवस आहे, तो आज 31 वर्षांचा झालाय. (photo:princenarula/ig)