Big Boss Marathi: विशाल निकम : बिग बॉस मराठी 3 चा पहिला फायनलिस्ट!

big boss marathi

1/7
Bigg Boss Marathi 3 : छोट्या पडद्यावरचा लोकप्रिय कार्यक्रम बिग बॉस मराठी सध्या चर्चेत आहे. (photo:vishhalnikam/ig)
2/7
बिग बॉसचे तिसरे पर्व संपायला अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. (photo:vishhalnikam/ig)
3/7
नुकताच बिग बॉस मराठीच्या घरात 'तिकीट टू फिनाले' हा टास्क रंगला. (photo:vishhalnikam/ig)
4/7
'तिकीट टू फिनाले' टास्क जिंकून विशाल निकम बिग बॉस मराठी 3 चा पहिला फायनलिस्ट बनला. (photo:vishhalnikam/ig)
5/7
बिग बॉस मराठी 3 चा पहिला फायनलिस्ट बनल्याबद्दल बिग बॉसने विशालचे अभिनंदन केले. (photo:vishhalnikam/ig)
6/7
‘दख्खनचा राजा ज्योतिबा’ या मालिकेमुळे घराघरात पोहचलेला अभिनेता विशाल निकम. (photo:vishhalnikam/ig)
7/7
बिग बॉस माराठीच्या घरात आता टॉप सात सदस्य उरले आहेत. (photo:vishhalnikam/ig)
Sponsored Links by Taboola