PHOTO : स्मित हास्य आणि मादक अदा, स्मिताच्या फोटोवर चाहते फिदा

अभिनेत्री स्मिता गोंदकर ही आपल्या फोटोशूटमुळे सोशल मीडियात नेहमीच चर्चेत असते. (photo: smita.gondkar/ig)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
स्मिताने नुकतेचे तिचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. अनेकदा स्मिता तिचे हॉट तसेच पारंपारिक कपड्यांमधील फोटोज सोशल नेटवर्किंगवरुन शेअर करत असते.(photo: smita.gondkar/ig)

मराठी फिल्म इंडस्ट्रीतील बोल्ड आणि बिनधास्त अभिनेत्रींमध्ये स्मिताचा समावेश होतो. (photo: smita.gondkar/ig)
या फोटोशूटमध्ये स्मिता बोल्ड आणि कॉन्फिडन्ट दिसतीये, यात तिने ग्रीन सूट परीधान केलाय. (photo: smita.gondkar/ig)
स्मिताचा स्मित हास्य आणि मादक अदा स्मिताच्या फोटोवर चाहते तिच्यावर फिदा झालेत. (photo: smita.gondkar/ig)
‘पप्पी दे.. पप्पी दे पारूला’ या गाण्यानंतर स्मिता खऱ्या अर्थाने चर्चेत आली. स्मिता ‘बिग बॉस मराठी’ मधील पहिल्या सीझनमध्ये झळकली होती.(photo: smita.gondkar/ig)