Photos: ‘बिग बॉस’ मराठी फेम सईचा अनोखा अंदाज!

(photo:sai.lokur/ig)
1/6
अभिनेत्री सई लोकूर अभिनय क्षेत्रापासून दूर असली तरी सोशल मीडियावर सक्रिय असते. (photo:sai.lokur/ig)
2/6
लोकप्रिय अभिनेत्री सई लोकूर ‘बिग बॉस मराठी’ शोमुळे प्रसिद्धीच्या झोतात आली. (photo:sai.lokur/ig)
3/6
नुकतंच सईने हटके फोटोशूट केलं आहे. (photo:sai.lokur/ig)
4/6
याचे फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. (photo:sai.lokur/ig)
5/6
या फोटोमध्ये सईने लव्हेंडर रंगाचा ड्रेस परिधान केला आहे. (photo:sai.lokur/ig)
6/6
हातात छानसं फुल घेऊन तिने हा लूक पूर्ण केलाय. (photo:sai.lokur/ig)
Published at : 04 Mar 2022 05:11 PM (IST)