हळद लागली.. ‘बिग बॉस मराठी’ फेम अक्षय केळकरच्या हळदीचे फोटो व्हायरल!
अक्षय हा बिग बॉस मराठीमुळेही बराच चर्चेत राहिला होता. पण सध्या तो त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आलाय.
अक्षय केळकर
1/8
कलर्स मराठी (Colors Marathi) वाहिनीवरील अबीर गुलाल या मालिकेतून अभिनेता अक्षय केळकर (Akshay Kelkar) नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला होता.
2/8
अक्षय हा बिग बॉस मराठीमुळेही बराच चर्चेत राहिला होता. पण सध्या तो त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आलाय.
3/8
आता हे दोघे लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे.
4/8
सध्या त्याच्या लग्नाचे विधी पार पडत आहेत.
5/8
नुकतेच त्याचे हळदीचे फोटो व्हायरल झाले आहेत.
6/8
मराठमोळी अभिनेत्री समृद्धी केळकरने त्याच्या हळदी समारंभाचे फोटो शेअर केले आहेत.
7/8
अक्षय केळकरच्या होणाऱ्या पत्नीचे नाव साधना काकटकर आहे.
8/8
अक्षय आणि त्याची होणारी बायको रमा हिच्या नात्याला10 वर्ष पूर्ण झाले आहेत.
Published at : 09 May 2025 02:19 PM (IST)