Photo : भूमी पेडणेकर ट्रोलरच्या निशाण्यावर, जाणून घ्या काय आहे कारण?
एबीपी माझा वेबटीम
Updated at:
13 Feb 2023 06:14 PM (IST)

1
अभिनेत्री भूमी पेडणेकर ही बॉलिवूडमधील एक बेधडक अभिनेत्री म्हणून ओळखली जाते.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
2
ग्लॅमरस फोटोंमुळेही भूमी बऱ्याचदा चर्चेत येत असते.

3
भूमी पेडणेकरने नुकतीच सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणीच्या रिसेप्शनला हजेरी लावली.
4
रिसेप्शनसाठी भूमीने नेक ब्लाउज आणि घागरा परिधान केला होता.
5
या ड्रेसमुळे भूमी ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली आहे.
6
रिस्पेशनमध्ये तिने परिधान केलेल्या ड्रेसमुळे सोशल मीडियावर तिला ट्रोल केलं जात आहे.
7
भूमीने डीप नेक ब्लाउज आणि घागरा परिधान केला होता.
8
एका युजर्सने म्हटलं आहे की, भूमीने परिधान केलेल्या कपड्यांमध्ये ती खूपच विचित्र दिसत आहे.
9
काहीतरी वेगळं घालत जा, असं एका युजर्सने म्हटलं आहे.
10
भूमीने हे फोटो तिच्या इन्स्टाग्राम अटाऊंटवर शेअर केले आहेत.