Bhumi Pednekar : भूमीच्या ड्रेसवर चक्क टायगर... फोटो पहाचं!
अभिनेत्री भूमी पेडणेकर (Bhumi Pednekar) ही तिच्या अभिनयानं प्रेक्षकांची मनं जिंकते.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appदमदार अभिनयाच्या जोरावर या अभिनेत्रीने बी-टाऊनमध्ये वेगळे स्थान मिळवले आहे.
भूमी ही चित्रपटांबरोबरच तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे देखील चर्चेत असते
काही दिवसांपूर्वी भूमीचं नाव यश कटारियासोबत जोडलं जात होतं. तसेच भूमीला तिच्या लूकमध्ये अनेकादा ट्रोल केलं जातं.
2014 मध्ये प्रदर्शित झालेल्या दम लगा के हैशा या चित्रपटामधून भूमीनं बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं.
. टॉयलेट: एक प्रेम कथा,बधाई दो, पती पत्नी और वो आणि गोविंदा नाम मेरा या चित्रपटांमध्ये भूमीनं काम केलं आहे.
18 जुलै 1989 रोजी जन्मलेली भूमी पेडणेकर मूळची हरियाणवीची आहे.
अभिनेत्रीचे वडील सतीश पेडणेकर हे महाराष्ट्राचे गृह आणि कामगार मंत्री होते.
सोशल मीडियावर सक्रिय असलेल्या भूमी पेडणेकरचे ताजे फोटो समोर आले आहेत.
ज्यात भूमीने सिल्वर रंगाचा ड्रेस परिधान केला आहे.
यात आपण भूमीच्या ड्रेस वर वाघ दिसत आहे.
तिचे हे फोटो व्हायरल होत असून भूमी या लूक मुळे ट्रोल होत आहे.