PHOTO: सुंदर लेहेंग्यात भूमी पेडणेकरने दाखवली तिची किलर स्टाईल, पाहा फोटो!
अभिनेत्री भूमी पेडणेकरच्या चित्रपटांसाठी प्रेक्षक नेहमीच उत्सुक असतात. याचे एक खास कारण म्हणजे तिने आपली प्रत्येक पात्रे पडद्यावर अतिशय सुंदरपणे साकारली आहेत. (फोटो सौजन्य :bhumipednekar/इंस्टाग्राम)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appआजकाल अभिनेत्री तिच्या चित्रपटांसोबतच तिच्या लुकमुळेही चर्चेत राहायला लागली आहे. रोज तिचा नवा अवतार कॅमेऱ्यात कैद होत आहे. (फोटो सौजन्य :bhumipednekar/इंस्टाग्राम)
आता पुन्हा एकदा अभिनेत्रीने तिचा ग्लॅमरस अवतार दाखवत चाहत्यांच्या मनावर राज्य केलं आहे. (फोटो सौजन्य :bhumipednekar/इंस्टाग्राम)
भूमीही इन्स्टाग्रामच्या माध्यमातून जगभरातील तिच्या चाहत्यांशी जोडली गेली आहे. आता ताज्या फोटोंमध्ये अभिनेत्रीने काळ्या रंगाचा लेहेंगा परिधान केलेला दिसत आहे. (फोटो सौजन्य :bhumipednekar/इंस्टाग्राम)
या लेहेंग्यावर सुंदर हेवी एम्ब्रॉयडरी करण्यात आली आहे. (फोटो सौजन्य :bhumipednekar/इंस्टाग्राम)
चमकदार ब्राऊन मेकअपसह अभिनेत्रीने तिच्या लुकला पूर्ण केला आहे. यासोबत तिने केस उघडे ठेवले असून कानात काळ्या रंगाचे कानातले घातले आहेत. (फोटो सौजन्य :bhumipednekar/इंस्टाग्राम)
या लूकमध्ये भूमी खूपच हॉट दिसत आहे. तिच्या स्टाइलसोबतच तिने तिची कर्वी फिगरही खूप फ्लॉन्ट केली आहे. (फोटो सौजन्य :bhumipednekar/इंस्टाग्राम)
आता अभिनेत्रीचे हे स्टायलिश एथनिक फोटोशूट चाहत्यांमध्ये मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. (फोटो सौजन्य :bhumipednekar/इंस्टाग्राम)
लोकांनी एकामागून एक कमेंट करत तिचे कौतुक केले आहे. त्याचबरोबर फोटोंवर हजारो लाईक्स आले आहेत. (फोटो सौजन्य :bhumipednekar/इंस्टाग्राम)
भूमी पेडणेकरकडे यावेळी अनेक चित्रपट रांगेत आहेत. नुकताच तिचा 'गोविंदा नाम मेरा' हा चित्रपट डिस्ने प्लस हॉटस्टारवर प्रदर्शित झाला आहे. (फोटो सौजन्य :bhumipednekar/इंस्टाग्राम)