Bhumi Pednekar : ब्राऊन आऊटफिटमध्ये भूमी पेडणेकरच्या दिलकश अदा! पाहा फोटो...
bhumi pednekar
1/6
अभिनेत्री भूमी पेडणेकर (Bhumi Pednekar) हिने अलीकडेच एक सिझलिंग फोटोशूट केले आहे. भूमीने इंस्टाग्रामवर ग्लॅमरस फोटोही शेअर केले आहेत.
2/6
फोटोतील भूमीची स्टाईल पाहून चाहतेही घायाळ झाले आहेत.
3/6
भूमी पेडणेकरने तिचे नवे फोटो इंस्टाग्रामवर शेअर करताना एक छानसं कॅप्शन लिहिलं आहे.
4/6
ब्राऊन आऊटफिटमध्ये भूमी पेडणेकर इतकी स्टायलिश आणि सिझलिंग दिसतेय की, तिच्या फोटोंवरून नजर हटवणे कठीण होते.
5/6
सोशल मीडियावर भूमी पेडणेकरची मोठी फॅन फॉलोइंग आहे. तिचे चाहते फोटोंवर प्रेमाचा वर्षाव करताना दिसत आहेत.
6/6
भूमी पेडणेकरने तिचा लूक पूर्ण करण्यासाठी ग्लासी स्टिलेटो, स्टेटमेंट इयररिंग्स आणि ब्रेसलेट परिधान केले आहेत. (All Photos : @bhumipednekar/IG)
Published at : 16 Feb 2022 05:20 PM (IST)